Skip to main content

The claim

हा व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की, जालंधर रेल्वे स्थानकावर एका रिक्षाचालकाने एका दिव्यांग व्यक्तीला बसण्यासाठी प्लॅटफॉर्मवर रिक्षा नेली, तिथे पोलिसांनी त्याच्याकडून दंड मागितला आणि पैसे न दिल्याने पोलिसांनी वृद्धाला अटक केली.

Rating

MISLEADING

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗