Skip to main content

The claim

सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर एक न्यूज चॅनेल ची ब्रेकिंग प्लेट व्हायरल होत आहे. ह्यात युपी च्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांचे चित्र वापरून दावा करण्यात येत आहे कि त्यांनी म्हंटले, आता फ्री राशन मिळणार नाही.

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗