विश्वास न्यूजला एक पोस्ट व्हायरल होत असलेली विश्वास न्यूज च्या लक्षात आले, जिथे एक व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नीला नुकतेच त्यांच्याच पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याचे सांगणाऱ्या आजतक वृत्ताच्या वृत्ताची क्लिपिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. वृत्ता प्रमाणे शर्मिला ह्यांना 65 टाके देखील लागले. आणि हि पोस्ट नुकतेच त्यांच्या लाऊडस्पिकरच्या वक्तव्य संदर्भात व्हायरल करण्यात येत आहे.