Skip to main content

The claim

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका मुलाचा व्हिडिओ प्रसारित होत असल्याचे विश्वास न्यूजच्या समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा एका स्ट्रेचर वर रिकाम्या नजरेने हातवारे करताना दिसत आहे, असा दावा केला जात आहे की PUBG गेमच्या व्यसनामुळे मुलाची स्थिती अशी आहे.

Rating

MISLEADING

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗