The claim
मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन व संघटन वाढवेन असे एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. पण देवेंद्रजी म्हणाले की भविष्यात तुमचा पक्ष व चिन्ह जाणार आहे. मग काय डोमल्याचे संघटन वाढवणार काय ? मग त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार झाले. – उद्य सामंत, आमदार, शिवसेना (एकनाथ शिंदे). शिंदे गटवाल्यानो, उघडा डोळे वाचा नीट. स्वतःचा स्वाभिमान विकलेल्या गद्दारांची अवस्था एक दिवस अशीच होते.
Original review summary
Fact Crescendo found that the viral Loksatta-branded graphic was fake and had not been issued by Loksatta. Samant said he had not made the statement attributed to him.[S1]
Additional context
The review says a Loksatta post with the same photo and logo carried different wording: it said the MLAs wanted Shinde to accept the deputy chief minister post and enter the administration. [S1]
Research date:
Sources and attribution
- [S1] Fact Crescendo original review
Original review · Retrieved October 16, 2026