भारतरत्न गान कोकीळा लता मंगेशकर ह्यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, आता त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, लोकं दावा करत आहे कि हा लता मंगेशकर चा शेवटचा व्हिडिओ आहे. 1:24 मिनिटांच्या ह्या व्हिडिओ मध्ये लता मंगेशकर आपल्या फॅन्स ला प्रणाम करताना दिसत आहे.