The claim
भाजपा विरोधात पंजाबमध्ये लोक रस्त्यावर उतरलेत.. गाडया तपासल्या जात आहेत.. एका गाडीत भाजपाचे झेंडे मिळालेत.. हे झेंडे जमा करून जाळले गेलेत.. देशात #नवी_स्वातंत्र्य_चळवळ सुरु झाली आहे...याची सुरुवात पंजाबमधून झाली आहे.
Sources and attribution
Original review: Fact Crescendo. Structured data compiled by Data Commons under CC BY 4.0. Publisher article content is subject to its own terms.
Updated