Skip to main content

The claim

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज संविधान आणि मराठा समाजाचा अपमान केला आहे. मराठा समाजाने संविधानिक मार्गाने कुणबी दाखले मिळवले आहेत तरी केवळ ओबीसी समाजाची बाजू घ्यायची म्हणून पंतप्रधान महोदय सांगतायेत की मागच्या दाराने ओबीसी लुटलं असा आरोप थेट मराठा समाजावर केला जातोय आणि तुम्ही त्यांच्या प्रचार करत फिरत आहात.

Rating

Altered

Reviewed by Fact Crescendo ↗ ·

Original fact check ↗
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज संविधान आणि मराठा समाजाचा अपमान केला आहे. मराठा समाजाने संविधानिक मार | PeakMetrics Fact Checks