Skip to main content

The claim

ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या नावाने केलेल्या बनावट ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल केला जात आहे. यामध्ये त्यांचा फोटो आणि नाव वापरून असा दावा केला जात आहे की त्यांनी ४ फेब्रुवारीच्या त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, २०२२ च्या यूपी निवडणुकीत योगी आदित्यनाथ पुन्हा विजयी झाले तर मी नोएडाहून दिल्लीतील शेखसराय येथे शिफ्ट होईल आणि तेथे अंड्याचे आमलेट खाईन. हे लिहून घ्या.

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗
ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या नावाने केलेल्या बनावट ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल केला जात आहे. | PeakMetrics Fact Checks