Skip to main content

The claim

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या लग्नाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे फोटो व्हिडिओ स्वरूपात शेअर करून, यूजर दावा करत आहेत की प्रियंका गांधींचे लग्न एका मौलवीने केले होते

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗