उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा आता माहोल तयार झाला आहे. रस्त्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र निवडणुकीशी संबंधित कामे दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये आता बसपा प्रमुख मायावती यांचे एक वक्तव्य व्हायरल होत आहे. यामध्ये ते भाजपला पाठिंबा देत असल्याचे सांगण्यात येत आहे.