1 एप्रिलपासून सरकार गुड मॉर्निंगच्या संदेशांवर कर लावणार आहे. कम्युनिकेशन मंत्रालयाचे मुख्य सचिव लेख पाल यांच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सॲप मेसेंजर वापरकर्त्यांनी पाठवलेल्या सर्व गुड मॉर्निंग संदेशांचा हिशोब ठेवेल. अशा संदेशांवर 18 टक्के जीएसटी निश्चित करण्यात आला आहे. हे बिल महिन्याच्या शेवटी मोबाईल बिलासह भरावे लागेल.