The claim
हा फोटो त्या वेळेचा आहे, जेव्हा स्वामी विद्यानंद विदेह यांनी नेहरू यांच्या कानशिलात जोरदार लगावली होती. कारण… नेहरू यांनी एका समारंभात त्यांच्या भाषणात म्हटले होते की, “हिंदू लोक भारतात निर्वासित (शरणार्थी) आहेत.” हे ऐकून, समारंभाचे मुख्य पाहुणे स्वामी विद्यानंद विदेहजी उभे राहिले आणि व्यासपीठावरच नेहरू यांच्या जोरदार कानशिलात मारली. व त्यांच्या जवळचा माईक काढून घेत म्हणाले, “आर्य हिंदू” लोक निर्वासित नसून, ते आमचे पूर्वज आहेत आणि या देशाचे मूळ रहिवासी आहेत.
Original review summary
The review says the photograph does not show Swami Vidyanand Videh slapping Nehru. It identifies the image as showing security guards restraining Nehru amid a disorderly crowd at a Congress meeting in Patna in 1962.[S1]
Additional context
The review says a report printed the same photograph on January 8, 1962, with a caption describing Nehru being stopped by security guards as he tried to restore order during a farmers’ protest at a Congress meeting; it reports that 24 people were injured. [S1]
Research date:
Sources and attribution
- [S1] Fact Crescendo original review
Original review · Retrieved October 16, 2026