हिंदुस्तान टावर प्राइवेट लिमिटेड कंपनी कडून आल्याचे समजले आहे. त्यात दावा केला जात आहे कि हा अग्रीमेंट २० वर्षांसाठी असेल, ज्यात एक वेळा पेमेंट स्वरूपात ४० लाख रुपये मिळतील, या सोबतच २५ हजार रुपये भाडे महिन्याला मिळतील. तसेच १२ हजार रुपये महिन्याचे एका गार्ड चे देण्यात येतील. हे अग्रीमेंट खालील प्रमाणे आहे.