Skip to main content

The claim

सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली एक वृत्तपत्राच्या कटिंग मध्ये एक व्यक्ती दवाखान्याच्या पलंगावर पाय ठेऊन उभा असलेला दिसतो. चित्रात पलंगावर एक महिला आपल्या बाळाला घेऊन बसलेली दिसते. बातमी प्रमाणे हि घटना छत्तीसगढ मधील प्रशीक्षय आयएएस चे आहे. हे चित्र आताचे सांगून, अधिकारी वर कडक कारवाई करण्याची मागणी केले होते.

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗