Skip to main content

The claim

सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये मंदिरासारखी एक इमारत दिसते, ज्यावर जुंबाद सारखी एक आकृती दिसते. दावा केला जात आहे कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेली इमारत वरून मंदिर तर खालून मस्जिद आहे.

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗