Skip to main content

The claim

सोशल मीडिया वर एका हिंदी न्यूज चॅनेल बुलेटिन चा भाग व्हायरल होत आहे, ज्यात उत्तर प्रदेश च्या भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावर लैंगिक शोषण चा आरोप लावण्यात येत आहे. पोस्ट शेअर करण्यात असे समोर येते कि ते आताचे घटनाक्रम असावे.

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗