Skip to main content

The claim

सोशल मीडिया वर एक व्हिडिओ शेअर करून दावा करण्यात येत आहे कि महाराष्ट्राच्या इसाई शाळेत एका मुसलमान टीचर ने जबरदस्ती शाळेत नमाज वाचायला लावली, त्यानंतर मनसे च्या राज ठाकरे च्या कार्यकर्त्यांनी त्याच मुसलमानांकडून भगवे स्कार्फ घालायला लावले. व्हैदेव मध्ये एक माणूस काही महिलांना भगवे स्कार्फ घालून देताना दिसतो.

Rating

MISLEADING

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗