Skip to main content

The claim

सोशल मीडिया वर एका दवाखान्यातील चित्र शेअर करण्यात येत आहे, ज्यात दवाखान्यातील दुर्व्यवस्था दिसतेय. दावा करण्यात येत आहे कि हे चित्र गुजरात चे आहे. चित्रात एक महिला म्हणजे एकूण ३ पेशंट बेड वर दिसतात.

Rating

MISLEADING

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗