Fact Checks/Politics & government/ReviewThe claimसोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर एक न्यूज चॅनेल ची ब्रेकिंग प्लेट व्हायरल होत आहे. ह्यात युपी च्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांचे चित्र वापरून दावा करण्यात येत आहे कि त्यांनी म्हंटले, आता फ्री राशन मिळणार नाही.RatingFALSEReviewed by Vishvas News ↗ · March 15, 2022Original fact check ↗Search related fact checks →Use this record in your application ↗Report a correction ↗