Skip to main content

The claim

सोशल मीडिया अभिनेत्री प्रियांका चोप्रा च्या नावाने एक आपत्तीजनक वक्तव्य व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वर एक ग्राफिक प्लेट शेअर करून दावा करण्यात येत आहे कि प्रियांका ने भगवान शिव ला घेऊन एक आपत्तीजनक वक्तव्य केले आहे.

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗