Skip to main content

The claim

व्हाट्सअँप वर एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. हा मेसेज ऍमेझॉन ह्या वेबसाईट च्या नावाने व्हायरल होत आहे. ह्या मेसेज मध्ये दावा करण्यात येत माह्ये कि महिला दिनाच्या निमित्ताने ऍमेझॉन हि कंपनी महिलांना मोफत भेटवस्तू देत आहे.

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗

Sources and attribution

  1. [S1] Vishvas News original review

    Original review · Retrieved October 15, 2026