Fact Checks/Economy & business/ReviewThe claimविश्वास न्यूज ला एक पोस्ट सोशल मीडिया वर फिरत असल्याचे दिसले, चित्रात एक पाचशे रुपयांची नोट दिसते ज्यात भगवान श्री रामाचे चित्र दिसते. दावा करण्यात येत आहे कि हि भारतातील नवीन नोट आहे.RatingFALSEReviewed by Vishvas News ↗ · May 26, 2022Original fact check ↗Search related fact checks →Use this record in your application ↗Report a correction ↗