Skip to main content

The claim

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 सेकंदाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाण्यात वसलेले शिवलिंग दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर भक्तिसंगीताचाही वापर करण्यात आला आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला वाराणसीच्या ज्ञानवापी सर्व्हेचे शिवलिंग असे वर्णन करून व्हायरल करत आहेत.

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗