राजस्थानमधील उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा कार्यकर्त्यांसोबत नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित चिंतन शिबिराचा असल्याचा दावा करण्यात जात आहे.