Skip to main content

The claim

या व्हिडिओमध्ये चौरस्त्याच्या चारही बाजूला हिरवा इस्लामी ध्वज दिसतो. राजस्थानमधील जोधपूर येथील जालोरी गेट येथे एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी स्वातंत्र्यसैनिक बालमुकुंद बिस्सा जी यांच्या पुतळ्यावरून तिरंगा ध्वज काढून इस्लामी ध्वज लावल्याचा दावा करत सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत.

Rating

MISLEADING

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗