Skip to main content

The claim

मोहन भागवत जी, 15 वर्षात नाही तर 15 दिवसात अखंड भारत निर्माण करा, तुमच्याशी कोणी बोलायलाही येणार नाही, कोणीही प्रश्न विचारणार नाही, संपूर्ण मुस्लिम समाज तुम्हाला साथ देईल. राहिली गोष्ट खोडून काढण्याची, ते तर तुमच्या चड्डी गँग कडून होणार नाही, कारण जेव्हा कारण जेव्हा नामशेष होण्याची वेळ आली होती, तेव्हा इंग्रजांचे गुप्तहेर बनत 60 ₹ च्या पेन्शनसाठी विकले गेले. इथल्या मातीत सगळ्यांचे रक्त सामावले आहे. ज्यांनी इंग्रजांकडून ६० रुपये पेन्शन घेतली आहे, त्यांच्या बापाचा हिंदुस्थान थोडाच आहे.

Rating

False

Reviewed by Fact Crescendo ↗ ·

Original fact check ↗

Original review summary

The review says the viral screenshot was not from Ritesh Deshmukh’s official Twitter account; it was shared by a parody account using his name. It also says no such post appeared on his official account. [S1][S1]

Research date:

Sources and attribution

  1. [S1] Fact Crescendo original review

    Original review · Retrieved October 16, 2026