Fact Checks/Politics & government/ReviewThe claimपंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे रोजी तामिळनाडू दौऱ्यावर होते. यादरम्यान एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनाती श्रीनिवासन यांच्या हातात प्लॅकार्ड दिसत आहे. त्यावर #GoBackModi असे लिहिले आहे.RatingFALSEReviewed by Vishvas News ↗ · May 31, 2022Original fact check ↗Search related fact checks →Use this record in your application ↗Report a correction ↗