Skip to main content

The claim

पंतप्रधान नरेंद्र मोदी चे एक एडिटेड चित्र व्हायरल होत आहे. सोशल मीडिया च्या विभिन्न प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असलेल्या ह्या चित्रात मोदी एका कार मध्ये बसलेले दिसतात. व्हायरल चित्रात कार च्या बाहेर एक होर्डिंग दिसते, ज्यात आम आदमी पार्टी असे लिहले आहे.

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗