Skip to main content

The claim

पंजाबी गायक आणि बॉलीवूड अभिनेते दिलजीत दोसांझच्या नावाने एका ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, “काश किसानों की तरह अगर पढ़े-लिखे लोग भी सड़कों पर आ जाते तो न एयरपोर्ट बिकता, न रेलवे स्टेशन, न नौकरी जाती, न जीडीपी गिरती।”

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗