जेव्हा पण बाहेर जाल तेव्हा आपल्यासोबत बग स्प्रे सोबत घेऊन जा, कारण बाहेर मच्छर असतात. मी चुकीचा असू शकतो, पण मला वैयक्तिकरित्या अस वाटतं कि जर एखाद्या मच्छर नि #coronavirus संक्रमित व्यक्ती ला चावले आणि नंतर तुम्हला, तर तुम्हाला कोरोनाव्हायरस हू शकतो. मी स्मार्ट नाही पण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी इतकं नक्की करा.