Fact Checks/Elections & voting/ReviewThe claimउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक च्या तोंडावर सोशल मीडिया वर एक चित्र व्हायरल होत आहे. यूजर्स आपल्या अकॉउंट वर हे चित्र पोस्ट करून दावा करत आहेत कि हे चित्र लखनऊ-आगरा एक्सप्रेस वे चे आहे आणि सोबतच लिहले आहे अखिलेश यादव जिंदाबाद.RatingFALSEReviewed by Vishvas News ↗ · February 10, 2023Original fact check ↗Search related fact checks →Use this record in your application ↗Report a correction ↗