Skip to main content

The claim

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चे नुकतेच लग्न झाले आहे. अश्यातच सोशल मीडिया वर आलिया भट्ट चे एक चित्र व्हायरल होत आहे. चित्रात आलिया भट च्या हातावर मेहेंदी लागलेली दिसते. दावा करण्यात येत आहे कि हे चित्र त्यांच्या मेहेंदी च्या कार्यक्रमाचे आहे.

Rating

MISLEADING

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗