Skip to main content

The claim

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याबद्दल एक बातमी सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. ह्यात इंडिया टीव्ही ची ब्रेकिंग प्लेट दिसत आहे ज्यात मोदी ह्यांचे चित्र लागलेले आहे आणि त्यात लिहले आहे: मैं जाटों के घर से लस्सी मांग कर लाता था- नरेंद्र मोदी। खाली लिहले आहे: मैं 20 वर्ष से जाटलैंड में रह रहा हूं- नरेंद्र मोदी।

Rating

FALSE

Reviewed by Vishvas News ↗ ·

Original fact check ↗